जीवनातला शेवटचा आज

गण – गालगा लगागाल लगागाल लगाल

जीवनातला शेवटचा आज प्रवास . .
राहिली न आता परतीची मज आस !
मी तयार आहे न तयारी करताच ,
घेतली वही . . हा कवितांचा सहवास !

 

 

प्रतिक्रिया टाका