जाऊ चल , दोघे एकांतात जरा . .
गण –
ओळ क्र. १ चे गण – गागाल लगागागा गागाल लगा
ओळ क्र. २ चे गण – गागाल लगागाल लगागाल लगा
ओळ क्र. ३ चे गण – गागाल लगागागा गागागा गाल
ओळ क्र. ४ चे गण – गागागा गागागा गागाल लगा
रूबाई –
जाऊ चल , दोघे एकांतात जरा . .
जेथे मिळती प्रेमिक आकाश , धरा
चोरून हळू ऐकू त्यांचे संवाद . .
येण्याआथी तेथे कोणी तिसरा !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा