छातीवर गोळी झेलावी समरात .

गण –

ओळ क्र. १ चे गण –  गागाल लगागागा गागाल लगाल

ओळ क्र. २ चे गण – गागाल गागाल गागाल लगाल

ओळ क्र. ३ चे गण – गागाल लगागागा लगागागा गा

ओळ क्र. ४ चे गण – गागाल लगालगा लगागाल लगाल

रूबाई –

छातीवर गोळी झेलावी समरात . .

हा आहे बाणा वीराचा अभिजात

झाकून सदा वार जुने पाठीचे

हे मात्र पहा, स्वतः विजेते म्हणतात !

 

प्रतिक्रिया टाका