चालताना ठेच

चालताना ठेच लागली
मख्ख दगडाकडे पाहिलं
त्याची कीव आली . .

प्रतिक्रिया टाका