Currently browsing category

लोकगीत

आम्ही कोल्याची पोरं

आम्ही कोल्याची पोरं पितो दर्याचं वारं .. सरा सकाली शेंदरी कुनी वाटंनं टाकला लाल मंगलोरी कौलावं कसा गुलाल फाकला पिवल्या उन्हाच्या कांडीनं …

आकाश झालंया जागं . .

गोमू , आकाश झालंया जागं जाऊ होरीत बसून दोगं . .   तांबर फुटलंय् कुकुवावानी इझू लागली सुकराची चान्नी बग, कोंबरा देतुया …