Currently browsing category

गीत

ता ना पी ही नी पा जा !

सात अक्षरांमधली जादू , पहायची का रंगमजा ? ता ना पी ही नी पा जा !   ता – तांबडे , फुटे …

आमचा पाऊस येतोय् . . .

आमचा पाऊस येतोय् म्हटलं आमचा पाऊस येतोय् ! आज घरातली माणसं आम्ही जरा लांब ठेवतोय् ! . . . . . आमचा …

रंगांची जादू

निळ्याशार आभाळात पिवळं ऊन्ह घाला हिर्वागारा मळा बघा भेटायला आला . . !   निळ्या नदीत बुडवा ढग तांबडे-लाल पिक्की जांभळं बघून …

विठ्ठल नाम

भक्तिगीत : वा. न. सरदेसाई   सरळ रेखिली ओळ . . . घेऊनी भक्तिरंग निष्काम मनावर लिहिले ‘ विठ्ठल ‘ नाम . …

एकटा . .

एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे . . फक्त माझे गीत माझ्यासोबती येणार आहे . .   मी तुम्हाला घ्या म्हणालो …

तिमिरात कोरले मी . .

  तिमिरात कोरले मी हे चंद्र सूर्य तारे उच्छवास श्वास माझे झाले दिगंत वारे . .   मी जागवीत जातो स्वप्नातल्या कळीला …

आम्ही कोल्याची पोरं

आम्ही कोल्याची पोरं पितो दर्याचं वारं .. सरा सकाली शेंदरी कुनी वाटंनं टाकला लाल मंगलोरी कौलावं कसा गुलाल फाकला पिवल्या उन्हाच्या कांडीनं …

त्याला म्हणतात . .

टुणकन् नाकतोडया उडी मारतो आपला अंदाज साफ चुकतो मग आपण चोळतो गाल त्याला म्हणतात . . स्पिन बॉल   आधाशी कावळा कर्कश …

बाबा पुस्तक वाचतात

बाबा पुस्तक वाचतात त्याची कोण गंमत त्यांच्याजवळ जायची नाही बाई हिंमत . .   इतका जाड चष्मा एवढे मोट्ठे डोळे वाचताना त्यांची …

आज नव्यानं लाजते . . . text

आज नव्यानं लाजते . . .

काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते सोळा वरसांत यंदा आज नव्यानं लाजते . .   आलं लावणीचं दीस झाला चिखलमाखल शेतामधे विरघळे लाल …

आजोबांच्या वेळी

माझे आजोबा किनई जेव्हा लहान होते आपल्यासारखे ते पण शाळेत जात होते . .   ते म्हणतात . . त्यांच्या वेळी वह्या …

एकदा . . .

(video) हत्तीनं एकदा बूट घातले फसकन् पाय बाहेर आले . . .   चित्त्यानं एकदा प्यान्ट  शिवली एका उडीत उसवून गेली . . .   सांबरानं एकदा टोपी आणली शिंगात अडकून भोकं पडली . . .   उंटानं एकदा चढवला कोट पाठीची टेकडी नि पोटाची मोट . . .   …

इवले गाणे . . .

ओठावरती आली गुणगुण झाले इवले गाणे मोर नाचतो तसे देखणे नाचू आनंदाने . .   करा साखळी उचला पाउल झुकझुक गाडी वळणे घेइल तिकिटे काढा . .  वेलींवरची हिरवी  हिरवी पाने . .   गिरवित जाती फूलपाखरे वेलांटीची रंग-अक्षरे ओठ शिवा बोटांनी गुपचुप पकडू  उडती राने . .   मनांतून व्हा  उंचउंचसे नभात उभवा हात जरासे तरंगणार्या ढगांस लुटुनी घ्या किरणांचे सोने . . …

स्वप्न . . .

अभ्यास करता करता मला झोप आली शाळेचीच स्वप्नं पडायला लागली . . .   आईचं बोट धरून मंडईत गेले भाजीविक्याला मी सर म्हणू लागले  . . .   शेवग्याचा शेंगेची हिरवी फूटपट्टी लाल लाल मिरच्यांचे खडू तरी किती !   आल्याचे लहानमोठे कैक खोडरबर भेंड्याची बॉलपेनं रुपयाला शंभर  . . .   …

स्नो-व्हाइट लॉन्ड्री . .

‘ स्नो-व्हाइट   लॉन्ड्री ‘ चा मालक कोण ठाऊक आहे ? लांब टांग , उंच मान पांढरेशुभ्र बगळोबा हे . . !   चिमणे चिमणे , लाजू नको नखरा तुझा गेला पार आण तुझी भुरी साडी मी धुवीन चमकदार !   पोपटराव पंचीकर म्यानिल्याचे काय हाल अशी कडक इस्त्री करतो तुम्ही नुसते पाहत रहाल !   मोरोपंत मोरोपंत , नाचून पोशाख मळून जातो घाबरू नका,  स्वच्छ धुवून …