गालांवर फाकली गुलाबी शाई
गण – गागाल लगालगा लगागागा गा
गालांवर फाकली गुलाबी शाई
स्पर्शाविण ती कशी पुसाया येई ?
भाषा कळली मला तुझ्या डोळ्यांची . .
ओठांस गडे , म्हणून माझ्या घाई !
गण – गागाल लगालगा लगागागा गा
गालांवर फाकली गुलाबी शाई
स्पर्शाविण ती कशी पुसाया येई ?
भाषा कळली मला तुझ्या डोळ्यांची . .
ओठांस गडे , म्हणून माझ्या घाई !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा