अक्षरगण – ( एका गुरुऐवजी दोन लघू अशी सवलत घेतलेले )

 वा.न.सरदेसाई ह्यांनी हाताळलेली वृत्ते .

वृत्त क्र. _वृत्ताचे नाव_____________ _लगावली__________________________ __________गझल_____________ _व्हिडिओ_
०१. प्रभाव  पुन्हा न चांदणे  आहे
०२. कामदा गालगालगा  x २
०३. मंजुघोषा गालगागा  x ३    (छंदोरचना  पृष्ठ १७५ )  ध्येय माझे / गझलवेडी / हीच चर्चा / मी जुनी / फक्त / सावलीला / जी नको  आहे
०४. वैखरी गागालगा x ३
०५. कादंबरीद्विरावृत्ता गालगागा गालगा  x २
०६. तोटक ललगा  x ४
०७. सोमराजी लगागा x २
०८. विद्द्युल्लता गागाल गालगागा गागाल गालगा  कोणी म्हणेल  आहे
०९. भामिनी गालगा गालगा गालगा गा

(  छन्दोरचना पृष्ठ १९२  )

                शेवटी व्हायचे   आहे
१०. कल्याण गागागागा x ३
११. शुद्धकामदा लललगालगा गालगालगा
१२. रुक्मवती गाललगागा x २
१३. प्रमद्धरा गागालगा लगा  x २
१४. लज्जिता गालगागा लगालगा गागा
१५. स्वानंदसम्राट गागाल गागा ! गागाल गागा

(छंदोरचना पान नं. १९० आणि ३१७)

 माझ्या जिव्हारी  आहे
१६. माल्यश्री गागागागा x २ + गागागा
१७. श्येनिका गालगाल x २ + गालगा
१८. सुकेशी लगागागा लगागा
१९. रंगारंग गालगाल गागागा x २
२०. मातंगी [ गागागा ! गागागा ]

(छंदोरचना पृष्ठ १८३ )

 दु:खच कडवे व्हावे . .  आहे
२१. सती +जलौघवेगा लगालगागा  x ३
२२. राधा गालगागा गालगागा गालगागा गा

( छंदोरचना पान १७५ )

 ओठ शिवलेल्या / मी असा  आहे
२३. मृगाक्षी लगागागा x २ + लगागा
२४. मेनका गालगागा  x २ + गालगा  रडत मी होतो जरी  आहे
२५. मेधावी गागागाल गागागाल गागागा
२६. श्रीलीला गागागा x ४
२७. मानसहंस ललगालगा x ३  जितता न ये  आहे
२८. पद्मावर्त [ गागागागा गागागागा गागा ]

( छंदोरचना पान २६६ )

 वाटे , सहवासात फुलावे कायम  आहे

 

प्रतिक्रिया टाका