Currently browsing category

मात्रावृत्तातील

कलहात मी फुलांच्या . .

मात्रावृत्तातील गझल वृत्त : रसना गण : गागाल गालगागा x २ ( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   कलहात मी फुलांच्या कोमेजणार होतो …

वाकण्यापेक्षा मला. .

व्रुत्त :मध्यरजनी गण  : गालगागा गालगागा गालगागा गालगागा ( व्योमगंगा प्रमाणे ) वाकण्यापेक्षा मला , मी मोडणे मंजुर आहे ! ढाल तुटता …

उपयोगच नव्हता तेव्हा

वृत्त : विधाता ( हिंदी ) गण   : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )   उपयोगच नव्हता तेव्हा , सांगून कुणाला काही नव्हताच कुणी घेणारा …

तुझ्या पापणीचा . .

वृत्त : वीणावती गण : लगागा x ३+ लगा (सौदामिनी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   तुझ्या पापणीचा इशारा नको . . मला आश्रितांचा सहारा नको !   कसे शब्द माझे करू …

कागदी तुमच्या

वृत्त   : मध्यरजनी  गण :  गालगागा गालगागा गालगागा गालगागा (व्योमगंगा प्रमाणे ) कागदी तुमच्या फुलांना महकता मकरंद आहे ! रोज हा तोंडात माझ्या ठिबकता गुलकंद …

हे दुटप्पी वागणे बरे नाही . .

वृत्त : दिंडी गण : एकूण मात्रा १९ ( ९ + १० ) .मात्रांची रचना   हे दुटप्पी वागणे बरे नाही . . फुंकरीने जाळ्णे बरे नाही !   तू दिले नाहीसही जरी …

गावात आज हे ते

वृत्त : विनोद गण : ( एकूण मात्रा १२  ) गागाल गालगागा   गावात आज हे ते . . सारेच लोकनेते !   ये …

ओढाळ कसे . .

वृत्त : पादाकुलक गण : एकूण  १६ मात्रा. प्रत्येक चरणात ‘ यति ‘ ८ व्या मात्रेवर   ओढाळ कसे  हे मन इतके ? जितके बांधा …

हवा कैफ . .

वृत्त : कर्णफुल्ल गण : एकूण मात्रा २० ( प प + + )( प = ८  मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू )   हवा कैफ दु:खातले क्षण जगाया कधी पांघरावी उन्हाचीच छाया !   तिच्या , …

सवयीमुळे तर

वृत्त: वल्लभा गण : गागालगा   गागालगा गागालगा गागालगा ( मंदाकिनी ह्या अक्षरगण वृत्ताप्रमाणे ) हजल :   सवयीमुळे तर , हृदयही चोरायला मज येतसे . …

आभाळाशी जुळल्या . .

वृत्त : कर्णफुल्ल गण : एकूण मात्रा १६  (विद्युन्माला ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   आभाळाशी जुळल्या तारा . . निढळाच्या ह्या श्रावणधारा !   लाटे , तू , समजून …

बोल काहीतरी . .

वृत्त : भुवनसुंदर गण : उ प म्हणजे १४ किंवा १५ मात्रा. ( उ = ४ किंवा ५ मात्रा . प = ८  मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू )   बोल काहीतरी कळू दे . . एकदा वीज कोसळू दे !   ठेव , प्रीतीस चंद्र साक्षी थांब , सूर्यास मावळू …

इतके सुंदर गीत . .

वृत्त : अनलज्वाला गण : एकूण मात्रा २४ ( ८ + ८ + ८ )   इतके सुंदर गीत कसे मी लिहून गेलो ? लिहिण्यासाठी टाक विजेचा करून गेलो !   उंची पादत्राणे दिसता तुझ्या घराशी , …

ओळ जुन्या गाण्याची . .

वृत्त : दासी गण : एकूण मात्रा २४ (६+६+ ६+६ )   ओळ जुन्या गाण्याची ओठी ये सहजपणे घटकाभर हळव्याशा आठवणी चाळवणे !   विसरणार मी न कधी रात्र तशी . . चंद्र तसा . . आणि दिवा दोघांनी एकदमच मालवणे !   मधेमधे   वार्‍यावर खिडकीची उघडझाप दचकत मग …

धोरण्यांशी वागण्याची धोरणे

वृत्त : मध्यरजनी गण : गालगागा गालगागा गालगागा गालगागा ( व्योमगंगा अक्षरगण व्रुत्ताप्रमाणे )   धोरण्यांशी वागण्याची धोरणे आहेत माझी . . ग्रीष्म …