Currently browsing category

मतला व शेर

ते वसंत जरी किती

ते वसंत जरी किती पाहिले जवळून मी फक्त आठवता तुला, जातसे बहरून मी !   पापणीस अता गडे , राहिले न टिपूसही …

बीजामधले हिरवेपण . .

वृत्त : अनलज्वाला गण : एकूण मात्रा २४ ( ८ + ८ + ८ ) बीजामधले हिरवेपण मी जपेन म्हणतो . . आज – उद्या ह्या खडकावरही रूजेन म्हणतो …

जिथे जिथे मी

जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . . निघून आलो जरी इथे मी, हवा तिथे पोचलोच नाही ! …

पापणी भिजू नये

पापणी भिजू नये , असे रडून घेतले आसवांमधून मी कधी हसून घेतले ! रंग पालटून फूल आज भेटताक्षणी , गंध मी उभ्याउभ्याच …