Currently browsing category

अक्षरगणवृत्तातील

जिथे जिथे मी . .

वृत्त : हिरण्यकेशी गण  : लगालगागा  लगालगागा लगालगागा लगालगागा   जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . . …

का सुखासुखी . .

वृत्त :सुकामिनी द्विरावृत्ता गण :गालगाल गालगा गालगाल गालगा   का सुखासुखी झुरू लागतात माणसे ? संकटांतही कशी हासतात माणसे !   पंगतीस …

असे सामान खोलीभर . .

वृत्त : वियतगंगा गण : लगागागा लगागागा लगागागा लगागागा   असे सामान खोलीभर कशाला विस्कटावे मी ? मघापासून म्हणतो की जरा घर …

पुन्हा कधी असाच . . .

वृत्त : प्रमाणिका गण  : लगालगा  लगालगा पुन्हा कधी असाच ये . . जरा नको . . बराच ये !   तसाच …

रुजू जरी दिलेस तू . . .

वृत्त   : कलिंदनंदिनी  गण :  लगालगा लगालगा लगालगा लगालगा   रुजू जरी दिलेस तू . . . फुलायचेच राहिले उन्हास श्रावणातल्या भिजायचेच …

ह्या नगरीच्या

वृत्त : प्रेय गण  : गाललगा गालगा गाललगा गालगा    ह्या नगरीच्या कशा आठवणी आजही पाहुणचारा उभ्या आठवणी आजही !   ह्याच किनार्‍यावरी …

गोड ओझरते तसे स्मित

वृत्त : विबुधप्रिया गण : गालगा ललगालगा गालगा ललगालगा गालगा ललगालगा   गोड ओझरते तसे स्मित सांडुनी बघतेस का ? शिंपल्यावर चांदणे , मज …

वसंत नयनांत तू . .

वृत्त  :  जलोद्धतगती  गण  :   लगालललगा  लगालललगा   वसंत नयनांत तू भरत जा . . उदासपण दूर घालवत जा !   जिवंत नवरंग …

आज नटून का हवा . .

वृत्त : मानसभंजनी गण : गाललगा लगालगा गाललगा लगालगा    आज नटून का हवा वाहतसे सुरेखशी ? की गजरे तिथे परी माळतसे सुरेखशी …

ते वसंत जरी किती

वृत्त : रागिणी  गण :  गालगा ललगालगा गालगा ललगालगा    ते वसंत जरी किती पाहिले जवळून मी फक्त आठवता तुला , जातसे बहरून …

एक जे सुरेख फूल

वृत्त : कलापति गण : गालगाल गालगाल गालगाल गा    एक जे सुरेख फूल वाटले मला , ते कसे जिणेच भार जाहले मला …

मनापासून कोणाला इथे

वृत्त : वियतगंगा गण लगागागा लगागागा लगागागा लगागागा मनापासून कोणाला इथे माझा म्हणावे मी ? कुणासाठी फुलावे मी . . कुणासाठी मिटावे …