Currently browsing category

गझल

कलहात मी फुलांच्या . .

मात्रावृत्तातील गझल वृत्त : रसना गण : गागाल गालगागा x २ ( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   कलहात मी फुलांच्या कोमेजणार होतो …

असे सामान खोलीभर . .

वृत्त : वियतगंगा गण : लगागागा लगागागा लगागागा लगागागा असे सामान खोलीभर कशाला विस्कटावे मी ? मघापासून म्हणतो की जरा घर आवरावे …

का सुखासुखी . .

वृत्त :सुकामिनी द्विरावृत्ता गण :गालगाल गालगा गालगाल गालगा   का सुखासुखी झुरू लागतात माणसे ? संकटांतही कशी हासतात माणसे !   पंगतीस …

रुजू जरी दिलेस तू . . .

वृत्त   : कलिंदनंदिनी  गण :  लगालगा लगालगा लगालगा लगालगा   रुजू जरी दिलेस तू . . . फुलायचेच राहिले उन्हास श्रावणातल्या भिजायचेच …

मी जुनी टाकून आलो

वृत्त : मंजुघोषा गण : गाललगा  गालगागा गालगागा    मी जुनी टाकून आलो कात माझी जीवनाची ही नवी सुरवात माझी !   लोक …

उपयोगच नव्हता तेव्हा

वृत्त : विधाता ( हिंदी ) गण   : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )   उपयोगच नव्हता तेव्हा , सांगून कुणाला काही नव्हताच कुणी घेणारा …

ह्या नगरीच्या

वृत्त : प्रेय गण  : गाललगा गालगा गाललगा गालगा    ह्या नगरीच्या कशा आठवणी आजही पाहुणचारा उभ्या आठवणी आजही !   ह्याच किनार्‍यावरी …

तुझ्या पापणीचा . .

वृत्त : वीणावती गण : लगागा x ३+ लगा (सौदामिनी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   तुझ्या पापणीचा इशारा नको . . मला आश्रितांचा सहारा नको !   कसे शब्द माझे करू …

हा असा चंद्र

हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी रोहिणीची पण ना सोबत रायासाठी !   मेणबत्तीस पुसा त्याग कसा असतो ते . . जाळणे जन्म  …

पुन्हा न चांदणे असे . .

वृत्त : प्रभाव गण : लगालगा लगालगा लगालगा लगा      पुन्हा न चांदणे असे पडायचे कधी . . पुन्हा न ह्रदय एवढे …

जितता न ये . .

वृत्त : मानसहंस गण : ललगालगा x ३   जितता न ये , हरता न ये , कसले जिणे ? रण सोडुनी फिरता न ये …

कागदी तुमच्या

वृत्त   : मध्यरजनी  गण :  गालगागा गालगागा गालगागा गालगागा (व्योमगंगा प्रमाणे ) कागदी तुमच्या फुलांना महकता मकरंद आहे ! रोज हा तोंडात माझ्या ठिबकता गुलकंद …

हे दुटप्पी वागणे बरे नाही . .

वृत्त : दिंडी गण : एकूण मात्रा १९ ( ९ + १० ) .मात्रांची रचना   हे दुटप्पी वागणे बरे नाही . . फुंकरीने जाळ्णे बरे नाही !   तू दिले नाहीसही जरी …

गोड ओझरते तसे स्मित

वृत्त : विबुधप्रिया गण : गालगा ललगालगा गालगा ललगालगा गालगा ललगालगा   गोड ओझरते तसे स्मित सांडुनी बघतेस का ? शिंपल्यावर चांदणे , मज …