गझल हॄदयात
गझल हॄदयात फुलणारी निखार्याची कळी आहे
गझल डोळ्यात . . चंद्राच्या दिव्याची का़जळी आहे
गझल हितगूज प्रीतीचे मुक्या ओठी तरळणारे
गझल भावार्त कवितांची विलक्षण साखळी आहे . . !
गझल हॄदयात फुलणारी निखार्याची कळी आहे
गझल डोळ्यात . . चंद्राच्या दिव्याची का़जळी आहे
गझल हितगूज प्रीतीचे मुक्या ओठी तरळणारे
गझल भावार्त कवितांची विलक्षण साखळी आहे . . !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा