खोटयास ‘ खरे ‘ आता म्हणताती लोक

गण – गागाल लगागागा गागागा गाल

 

खोटयास ‘ खरे ‘ आता म्हणताती लोक
हलक्यास ‘ बरे ‘ आता म्हणताती लोक
वसतात नभाखाली त्यांनाच विचार . .
उघडयास ‘ घरे ‘ आता म्हणताती लोक !

 

 

प्रतिक्रिया टाका