कोण बरं ?
घरात कोण असतो
शाहणा असून वेडा ?
कोण गट्ट करतं
देवापुढला पेढा ?
मातीत कोण लावतं
पैशाची झाडं ?
कोण करतं खाऊला
दोन्ही हात पुढं ?
भुताच्या गोष्टीनं
घाबरून कोण बसतं ?
आजी घोरते तेव्हा
गालात कोण हसतं ?
घरात कोण असतो
शाहणा असून वेडा ?
कोण गट्ट करतं
देवापुढला पेढा ?
मातीत कोण लावतं
पैशाची झाडं ?
कोण करतं खाऊला
दोन्ही हात पुढं ?
भुताच्या गोष्टीनं
घाबरून कोण बसतं ?
आजी घोरते तेव्हा
गालात कोण हसतं ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा