काळाचे ह्या नाही काहीच खरे . .

गण –गागागा गागागा गागाल लगा

 

काळाचे ह्या नाही काहीच खरे . .
बोलू या सार्‍यांनी वेळीच खरे .
सत्याला येऊ  द्या विश्वापुढती . .
खोटे  ना हो एकासाठीच खरे !

प्रतिक्रिया टाका