काल माझे बादशाही तख्त होते . .

काल माझे बादशाही तख्त होते . .

काल हे सारेच माझे भक्त होते

भेट नजराणे मला जे देत आले ,

आज त्यांचे हात अगदी रिक्त होते !

प्रतिक्रिया टाका