Currently browsing category

ओवी / अभंग

इंगित . . .

  ओवी / अभंग वा. न. सरदेसाई    इंगित  . . .   माजं नाव वारकरी माज्या बापाचं इट्टल उब्या आयुक्षात बगा न्हाई आमचं पटलं . .   झालं बांधून बाशिंग माजा संसार रंगला दोन पोरं फुलावाणी चार बैलबी मोटंला . .   गेलो आखारी वारीत मायबापाला सांगाया …

वारसा . .

कोकणच्या पाळण्यात माझे बाळपण गेले झुल्यावर टांगलेले रनकुसुमांचे झेले . .   लाल चौथर्‍याची चड्डी शर्ट पांढरा अंगात शाळा माझी वाट बघे …

श्रीरामरक्षा ‘अभंगात्मक भावानुवाद : – श्री.वा. न. सरदेसाई

श्रीरामरक्षा ‘अभंगात्मक भावानुवाद : -श्री.वा. न. सरदेसाई   पापविनाशिनी इच्छाफलदायी सुज्ञाने वाचावी . . रामरक्षा  ।।   करो तो राघव रक्षण शिराचे माझिया भाळाचे दाशरथी  ll  १ …

श्रावणाची जादू

चल , श्रावणाची जादू खुल्या निसर्गात बघू तिथे म्हणे, जोडीदार होती मैना आणि राघू  !   जसे झाकाया असते जादुगाराचे फडके तसे …

भेट . .

जो जो आपल्या कामात मनापासून गढला हवेहवेसे वाटले त्याचे दर्शन देवाला !   एका नटाला भेटला देव प्रेक्षक होऊन त्याने वाजविली टाळी …

मोह . .

वेदनांचे वेड स्वयंभू मनाला मेघाच्या जन्माला जावे वाटे . .   खाली जलाशय वर तारांगण कुशीत झोपणं आकाशाच्या . .   सोसावे …

निळी डोळ्यांची पालखी . .

लाजरीच्या पानातली हिर्वी पदर – ओढणी निळी डोळ्यांची पालखी माझ्या सजणीला आणी . .   किलकिलते पडदे तशा पापण्या मख्मली येता वेशीशी …

अनंताचे वेड . .

पावलांनी माझ्या रांगते धरणी माझ्यात पोहते सागराचे पाणी . .   तेजाला कोंडले माझ्या पापणीत वारियाचे वेग ठेविले मुठीत . .   …