कविता रुचते अशी . . l

– ‘कविता रुचते अशी . . ‘  ह्या शीर्षकांतर्गत ‘ कविता’ ह्या आपल्या काव्यसमीक्षेवरील पुस्तकात ‘ रंगांची जादू ‘ ह्या  श्री. वा. न. सरदेसाईंच्या बालकवितेवरील रसग्रहणात्मक लेख , रा.माधव कृष्ण सावरगावकर कवी ‘अलोन ‘ , नांदेड ह्यांनी १९८७ साली प्रसिद्ध केला होता . त्याआधी सदर निबंध त्यांनी त्याच कॉलेजच्या वाड्.मय मंडळापुढे वाचला होता. धुळे येथून प्रकाशित होणार्‍या ‘ कवितारती ‘तही तो संपूर्ण निबंध प्रसिद्ध करण्यात आला .

प्रा.माधव कृष्ण सावरगावकर ‘ कविता रुचते अशी . . . . 

 

.

प्रतिक्रिया टाका