ओठावरचे शब्द मुक्याने विकतात . .

गणगागाल लगागाल लगागाल लगाल

 

ओठावरचे शब्द मुक्याने विकतात . .
का लोक मनाचे लपवाया  बघतात ?
आनंद खर्‍याचा असतो नित्यनवीन . .
खोट्यातच  बीजे दुखण्याची असतात !

प्रतिक्रिया टाका