ऐकू कसला येई अवाज मला ? . . काही न कळे

मुस्तजाद (गण : प्रथम + अंत्य )

गण -गागाल लगागागा गागाल लगा

 

ऐकू कसला येई अवाज मला ? . . काही न कळे
ना येत कसा अजुनी अंदाज मला ? . .  ना तर्क जुळे
चाहूल तुझ्या येण्याची ही बहुधा . . मन होत द्विधा
सांगे , नकळत गालीचे लाज मला . . फुलता कमळे !

प्रतिक्रिया टाका