एकेक जरी भिन्न सतारीची तार ,
गण –गागाल लगागाल लगागागा गाल
एकेक जरी भिन्न सतारीची तार ,
एकत्र निघे गोड सुरांचा झंकार ,
राहून तसा एकदिलाने माणूस ,
दावील समाजास नवा साक्षात्कार !
गण –गागाल लगागाल लगागागा गाल
एकेक जरी भिन्न सतारीची तार ,
एकत्र निघे गोड सुरांचा झंकार ,
राहून तसा एकदिलाने माणूस ,
दावील समाजास नवा साक्षात्कार !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा