उन्हाचं रान . .
हिर्व्यागार पानथरांतून
इथे , सूर्य
झिरपत उतरतो
. . मातीला
कवडशाचं
पान पान
फुटत जातं
आणि . .
पिवळ्याधम्मक
उन्हाचंही
दिवसाकाठी एक
माळरान फुलतं !
—————————————
कवी : वा. न. सरदेसाई
हिर्व्यागार पानथरांतून
इथे , सूर्य
झिरपत उतरतो
. . मातीला
कवडशाचं
पान पान
फुटत जातं
आणि . .
पिवळ्याधम्मक
उन्हाचंही
दिवसाकाठी एक
माळरान फुलतं !
—————————————
कवी : वा. न. सरदेसाई
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा