उग्रशा फुलांपाशी मकरंद कसा ?

गण – गालगा लगागागा गागागा गा

उग्रशा फुलांपाशी मकरंद कसा ?
आसवांकडे हा ब्रह्मानंद कसा ?
आढळे विरोधाभासच ह्या जगती . .
विद्ध बासरीस सुरांचा छंद कसा ?

 

 

 

प्रतिक्रिया टाका