आश्रम . .

ब्रम्हचर्य-आश्रमात
रान झालं ज्ञानगुरू
गॄहस्थाच्या वृत्तीसाठी
रान झालं कल्पतरू . .

 

कृतार्थाच्या प्रस्थानात
रान झालं वाटसरू
सन्याशाची पायघडी
लागे पालवी अंथरू . .

 

प्रतिक्रिया टाका