आले बघ , शब्द सूर ओठी जुळुनी
गण -गागाल लगालगा लगागाल लगा
आले बघ , शब्द सूर ओठी जुळुनी
गाऊ चल गीत एक दोघे मिळुनी !
देऊ दुनियेस आज संदेश नवा . .
‘ जगुनी , हसर्या फुलापरी पड गळुनी ! ‘
गण -गागाल लगालगा लगागाल लगा
आले बघ , शब्द सूर ओठी जुळुनी
गाऊ चल गीत एक दोघे मिळुनी !
देऊ दुनियेस आज संदेश नवा . .
‘ जगुनी , हसर्या फुलापरी पड गळुनी ! ‘
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा