Currently browsing category

अन्य कवी

सूर्योदय…

इथे कसलेही परिणाम साधले जात नाही, वा एखाद्या निर्मिकांचीही इथे केली जात नाही वाहवा, किड्यामुंग्यांप्रमाणे बचबचणारे सारे, विषमतेची चादर पांघरून. पादाक्रांत केली …

श्री. अविनाश सांगोळे – गझल

एकेकाळी माझे येथे नाव सारखे गाजत होते – एकेकाळी माझ्या मागे लोक सारखे लागत होते   त्या कोणाच्या बटा रेशमी गालावरती लहरत …

श्री. मनोहर रणपिसे

गझल आयुष्याने वेळोवेळी , असे चकवले होते मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते जगण्याचे संदर्भ बदलले , बघता बघता सारे दोन चार …

श्री.संदिप माळवी

गझल आता दिव्याप्रमाणे जळतात लोक येथे पेटून ऐनवेळी विझतात लोक येथे विसरुन धर्मजाती जे काल एक होते वैर्‍याप्रमाणे अता ते लढतात लोक …

निता भिसे

हासले बर्‍यापैकी , डोलले बर्‍यापैकी त्याचत्या तालावरी मी नाचले बर्‍यापैकी आखुनी होती दिली मज पूर्वजांनी धोरणे ठेवुनी लक्षात मी वागले बर्‍यापैकी बदलणार्‍या …

सौ. ललिता बाठीया

गझल तुला पाह्ता पुन्हा ऋतु हा उतास येउन फुलेलही तुझ्या स्मॄतींचा जुनाच काटा पुन्हा नव्याने सलेलही जगण्याच्या ह्या दु:खावरती खरा उतारा मिळे …

श्री.डी.एन. गांगण

गझल किती खरे अन् किती झूठ वावरतो आपण बिनामुखवटे बहरूपयेही बनतो आपण खरा चेहरा घेउन कोणी हिंडत नाही स्वतः स्वतःचा बनुन तोतया …

श्री. सदानंद डबीर

गझल . . आसवे टाळता आली , पण हसता आले नाही मी नुसते सलाम म्हटले , मज झुकता आले नाही कापूर उभ्या …

श्री. दिलीप पांढरपट्टे

गझल . . चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला मी शस्त्र ठेवले अन् तितक्यात वार झाला हा …

सौ. संगिता जोशी

गझल . . कितीदा पुन्हा तूच हरणार वेड्या समुद्रास गोडा बनवणार वेड्या ? असावी फुले फक्त बागेत म्हणुनी , किती रो़ज काटे उचलणार वेड्या …

श्री. जयेश मेस्त्री

  कविता . . माझी कविता तुझ्याशी संवाद म्हणजे एकप्रकारे शाब्दिक प्रणयच. आणि या प्रणयमालेतुन जन्माला आलेली अपत्य, म्हणजेच माझी कविता………  

श्री. अप्पा ठाकुर

गझल   आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे   आयुष्याची सकाळ माझ्या खरेच संदर गेली संधेची मज फिकीर …